Jump to content

त्रिपुराचे राज्यपाल

त्रिपुराचे राज्यपाल हे त्रिपुरा राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे आगरतळा, त्रिपुरा येथे स्थित राजभवन आहे. सत्यदेव नारायण आर्य यांनी ७ जुलै २०२१ रोजी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

त्रिपुराच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

२१ जानेवारी १९७२रोजी राज्य म्हणून स्थापन झाल्यापासून ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याच्या राज्यपालांची ही यादी आहे.

अनुक्रमांक नाव चित्र पदभार स्वीकारला पर्यंत
बी.के. नेहरू२१ जानेवारी १९७२ २२ सप्टेंबर १९७३
एल.पी. सिंग२३ सप्टेंबर १९७३ १३ ऑगस्ट १९८१
एस. एम. एच. बर्नी१४ ऑगस्ट १९८१ १३ जून १९८४
के.व्ही. कृष्णा राव१४ जून १९८४ ११ जुलै १९८९
सुलतान सिंग१२ जुलै १९८९ ११ फेब्रुवारी १९९०
के.व्ही. रघुनाथ रेड्डी१२ फेब्रुवारी १९९० १४ ऑगस्ट १९९३
रोमेश भंडारी१५ ऑगस्ट १९९३ १५ जून १९९५
सिद्धेश्वर प्रसाद१६ जून १९९५ २२ जून २०००
कृष्ण मोहन सेठ२३ जून २००० ३१ मे २००३
१०दिनेश नंदन सहाय२ जून २००३ १४ ऑक्टोबर २००९
११कमला बेनिवाल१५ ऑक्टोबर २००९ २६ नोव्हेंबर २००९
१२ज्ञानदेव यशवंतराव पाटील२७ नोव्हेंबर २००९ २१ मार्च २०१३
१३देवानंद कोंवर२५ मार्च २०१३ २९ जून २०१४
१४वक्कोम पुरुषोथामन३० जून २०१४ १४ जुलै २०१४
१५पद्मनाभ आचार्य२१ जुलै २०१४ १९ मे २०१५
१६तथागत रॉय१० मे २०१५ २५ ऑगस्ट २०१८
१७कप्तानसिंग सोळंकी२५ ऑगस्ट २०१८ २८ जुलै २०१९
१८रमेश बैस२९ जुलै २०१९ ६ जुलै २०२१
१९सत्यदेव नारायण आर्य७ जुलै २०२१ विद्यमान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "List of Incumbents | Raj Bhavan Tripura". rajbhavan.tripura.gov.in. 2022-01-13 रोजी पाहिले.