Jump to content

त्रिपुटी (संज्ञा)

त्रिपुटी - अध्यात्म आणि तत्त्वज्ञानातील ही संज्ञा आहे.

एकमेकांशी संबंधित असलेल्या तीन गोष्टींचा समुच्चय म्हणजे त्रिपुटी.

त्रिपुटी अनेक आहेत.

०१) ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान

०२) कर्म, कर्ता, क्रिया

०३) ध्येय, ध्याता, ध्यान

०४) दृश्य, द्रष्टा, दर्शन

०५) भोग्य, भोक्ता, भोग

०६) परमेश्वर, आत्मा, जगत

०७) ब्रह्म, माया, जीव

ध्यानामध्ये ध्यान करणारा ध्याता परमेश्वराशी एकरूप झाल्याने त्रिपुटी लोप पावते. []

संदर्भ

  1. ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (पूर्वार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.