Jump to content

त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ

त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ
कर्मचारी
कर्णधारत्रिनिदाद आणि टोबॅगो दिनेश रामदिन
प्रशिक्षकत्रिनिदाद आणि टोबॅगो केल्विन विल्यम्स
संघ माहिती
रंग  लाल   पांढरा   काळा
स्थापना १८६९
घरचे मैदानक्वीन्स पार्क ओव्हल
क्षमता ४०,०००
इतिहास
टी२० विजय
अधिकृत संकेतस्थळTrinidad and Tobago Cricket Board

त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ हा त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचा क्रिकेट संघ आहे. हा संघ वेस्ट इंडीज मधील प्रादेशिक स्पर्धेत भाग घेतो.