Jump to content
त्रयोदशगुणी विडा
त्रयोदशगुणी विडा
तेरा (त्रयोदश) प्रकारच्या मुखवासाचे पदार्थ वापरून तयार केलेला विडा आहे..
तेरा पदार्थ
चुना
कात
सुपारी
विलायची
लवंग
बडीसोप
खोबरे
जायपत्री
जेष्ठमध
कापूर
कंकोळ
केशर
खसखस