Jump to content

तौफीक उमर

तौफीक उमर (पंजाबी:توفیق عمر; २० जून, १९८१ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून २००१ ते २०१४ पर्यंत ४३ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.