तौफिक कुरेशी हे एक तबलावादक असून निसर्गातील विविध वस्तूंमधून तबल्याचे बोल काढणारे ते एक पर्कशनिस्ट आहेत. यांनी जेंबे या पुराणकालीन भारतीय वाद्यावर संशोधन केले आहे.
पुरस्कार
तौफिक कुरेशी यांना १९ जानेवारी, २०१७ रोजी मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक या संस्थेकडून मधुरिता सारंग सन्मान प्रदान झाला आहे.