तोहोकू
तोहोकू (जपानी: 東北地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या उत्तर भागामध्ये वसला आहे.
मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमध्ये तोहोकू प्रदेशामधील अनेक प्रभागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील तोहोकू पर्यटन गाईड (इंग्रजी)