तोर्कोन
| तोर्कोन | ||
|---|---|---|
| जन्म | नोव्हेंबर १७, इ.स. १६१२ | |
| मृत्यू | डिसेंबर ३१, इ.स. १६५० | |
| राजघराणे | छिंग | |
तोर्कोन (देवनागरी लेखनभेद : त्वोर्कोन, दोर्गोन; मांचू:
; 中國武術 ; सोपी चिनी लिपी: 多尔衮; पारंपरिक चिनी लिपी: 多爾袞; फीनयीन: Duō'ěrgǔn;) (नोव्हेंबर १७, इ.स. १६१२ - डिसेंबर ३१, इ.स. १६५०) हा चीनमध्ये मांचू राजवटीचा पाया घालणारा मांचू छिंगवंशीय सम्राट होता.