तोरणमाळ
?तोरणमाळ महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • १,१५५ मी |
जिल्हा | नंदुरबार |
तालुका/के | अक्राणी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी | • ४२५४०९ • +०२५६५ |
तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.
तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.
अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.
विशेष वर्णसहाय्य
काय पहाल
- सिताखाई पॉइंट व धबधबा
- यशवंत तलाव
- कमळ तलाव
- मछ्छिंद्रनाथाची गुहा
- गोरक्षनाथाची यात्रा (महाशिवरात्र)
- गिरीभ्रमणा साठी खडकी ट्रेल व सिताखाई ट्रेल.
कसे जाल
- शहाद्या पासून ४७ कि.मी. (नाशिक - शहादा २०० कि.मी.)
- पश्चिम लोहमार्गा वरील नंदुरबार किंवा दोंडाइचा स्थानक ते शहादा - ३० कि.मी.
योग्य काळ
- कोणत्याही महिन्यात भेट देण्यास योग्य हवामान. In winter season is best
राहण्याची सोय
- वन विभागाचे विश्रामगृह
- सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह
- तोरणमाळ हिल रिसॉर्ट (२० खोल्या)
हवामान
महाराष्ट्रातील क्रम.2 थंड हवेचा ठिकाण
लोकजीवन
(शेती करतात)
नागरी सुविधा
जवळपासची गावे
गोराबा, केलापणी, खडकी,
जवळची दुकाने
सचिन किराणा दुकान तोरणमाळ