Jump to content

तोयामा प्रांत

तोयामा प्रांत
富山県
जपानचा प्रांत
ध्वज

तोयामा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोयामा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागचुबू
बेटहोन्शू
राजधानीतोयामा
क्षेत्रफळ४,२४७.२ चौ. किमी (१,६३९.९ चौ. मैल)
लोकसंख्या११,०४,२३९
घनता२६० /चौ. किमी (६७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-16
संकेतस्थळwww.pref.toyama.jp

तोयामा (जपानी: 富山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

तोयामा ह्याच नावाचे शहर तोयामा प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

गुणक: 36°43′N 137°9′E / 36.717°N 137.150°E / 36.717; 137.150