तोतोरी प्रांत
तोतोरी प्रांत 島根県 | ||
जपानचा प्रांत | ||
| ||
तोतोरी प्रांतचे जपान देशामधील स्थान | ||
देश | जपान | |
केंद्रीय विभाग | चुगोकू | |
बेट | होन्शू | |
राजधानी | तोतोरी | |
क्षेत्रफळ | ३,५०७.२ चौ. किमी (१,३५४.१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ५,८४,९८२ | |
घनता | १६६.९ /चौ. किमी (४३२ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-31 | |
संकेतस्थळ | www.pref.tottori.jp |
तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.
तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रांताची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2004-02-09 at the Wayback Machine. (इंग्रजी)
- विकिव्हॉयेज वरील तोतोरी प्रांत पर्यटन गाईड (इंग्रजी)