Jump to content

तोट्टा दरनी

तोट्टा दरनी

तोट्टा दरनी / तोट्ट तर्‍रनी(इंग्रजीतःThotta Tharani तमिळ:தொட்டா தரனி)(जन्मः १६ डिसेंबर १९४९,चेन्नई,तमिळनाडू-हयात) हे एक प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक आहेत जे प्रामुख्याने दक्षिण भारतीय (तमिळ,तेलुगू,मल्याळम,कन्नड)भाषांतील चित्रपटांत कला दिग्दर्शन करतात.तोट्टा दरनी ह्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहेत त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे,भारत सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

पुरस्कार

  • राष्ट्रिय चित्रपट पुरस्कार -सर्वोत्तम कला दिग्दर्शक १९८९ -(नायगन) , १९९७ (इंदियन),२००७ (सिवाजी द बॉस)
  • पद्मश्री -२००१ (भारत सरकार)