Jump to content

तोंडापूर

  ?तोंडापूर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरजामनेर
जिल्हाजळगाव
तालुका/केजामनेर
भाषामराठी
ग्रामपंचायततोंडापूर

तोंडापूर हे महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातले एक छोटे गाव आहे.च्या तीनही दिशांना डोंगर आहेत. या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. फर्दापूर गावआणि अजिंठा लेणी येथून जवळ आहेत.