तेहरान प्रांत
तेहरान استان تهران | |
इराणचा प्रांत | |
तेहरानचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | तेहरान |
क्षेत्रफळ | १८,८१४ चौ. किमी (७,२६४ चौ. मैल) |
लोकसंख्या | १,२१,५०,७४२ |
घनता | ६५० /चौ. किमी (१,७०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-23 |
तेहरान (फारसी: استان تهران) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या उत्तर भागात वसलेला व १.२१ कोटी लोकसंख्या असलेला हा इराणमधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. राष्ट्रीय राजधानी तेहरान ह्याच प्रांतात स्थित आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2005-02-04 at the Wayback Machine.