तेलुगू लोक
तेलुगू लोक |
---|
एकूण लोकसंख्या |
भारत: सुमारे ८,१६,००,००० |
लोकसंख्येचे प्रदेश |
आंध्र प्रदेश • तेलंगाणा • पुद्दुचेरी कर्नाटक • आंध्र प्रदेश |
भाषा |
तेलुगू |
धर्म |
मुख्य: हिंदू धर्म इतर: बौद्ध धर्म, इस्लाम व ख्रिश्चन धर्म |
तेलुगू लोक किंवा तेलुगुवारू हे द्रविड समूहाचे तेलुगू भाषा बोलणारे लोक आहेत, जे मुख्यत: आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी मधील यानम शहरात स्थायिक आहेत. भारतामध्ये हिंदीनंतर तेलुगू ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात तेलुगू लोकांची संख्या जवळपास ८.१६ कोटी आहे.
प्रमुख तेलुगू लोक
- कृष्णदेवराय
- नीलम संजीव रेड्डी
- पी.व्ही. नरसिंम्हा राव
- एन. चंद्रबाबू नायडू
- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
- जॉनी लिव्हर