Jump to content

तेलुगू टायटन्स

तेलगू टायटन्स
चित्र:Telugu Titans new logo.png
स्थापना २०१४
पहिला मोसम२०१४
शेवटचा मोसम २०१९
शहर विशाखापट्टणम्
हैदराबाद
घरचे मैदान जी. एम्. सी. बालयोगी इनडोअर स्टेडियम, हैदराबाद
राजीव गांधी पोर्ट इनडोअर स्टेडियम, विशाखापट्टणम्
रंग  
मालक वीरा स्पोर्ट्स
मुख्य प्रशिक्षकभारत जगदीश कुंबळे
कर्णधारभारत रोहित कुमार
प्लेऑफ बर्थ्स
संकेतस्थळwww.telugutitans.in

तेलगु टायटन्स हा विशाखापट्टणम् आणि हैदराबाद स्थित एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. सीझन ८ मध्ये संघाचे प्रशिक्षक श्री जगदीश कुंबळे (पूर्वी बंगाल वॉरियर्सचे) आहेत. तेलुगु टायटन्स ही वाया ग्रुपचे श्रीनिवास श्रीरामनेनी, एनईडी ग्रुपचे श्री गौतम रेड्डी नेदुरमल्ली आणि ग्रीनको ग्रुपचे श्री महेश कोल्ली यांच्या मालकीच्या वीरा स्पोर्ट्सची फ्रंचायजी आहे. []
टायटन्स त्यांचे घरचे सामने विशाखापट्टणम् येथे राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर तर हैदराबाद मध्ये जी. एम्. सी. बालयोगी इनडोअर स्टेडियम येथे खेळतात. टायटन्सने प्रो कबड्डी लीग सीझन २ आणि सीझन ४च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सीझन २ मध्ये तेलुगु टायटन्स सेमीफायनल पर्यंत पहोचले परंतु त्यांना बंगळूर बुल्सकडून ३८-३९ असा पराभव पत्करावा लागला.

सद्य संघ

  • आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची नावे ठळक अक्षरात दर्शवली आहेत.
  •  *  चिन्हांकित खेळाडू सध्या निवडीसाठी अनुपलब्ध.
  •  *  चिन्हांकित खेळाडू उर्वरित हंगामासाठी अनुपलब्ध.
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक उंची वजन निवडीचे वर्ष उत्पन्न नोंदी
रेडर्स
१.रोहित कुमारभारत१९ जानेवारी, १९९० (1990-01-19) (वय: ३४)६ फूट७९ किलो२०२१36 लाख (US$७९,९२०)
२.सिद्धार्थ शिरिष देसाईभारत५ डिसेंबर, १९९१ (1991-12-05) (वय: ३२)६ फूट २ इंच८७ किलो२०२११.३ कोटी (US$२,८८,६००)
३.रजनीशभारत२५ ऑगस्ट, १९९८ (1998-08-25) (वय: २६)६ फूट७५ किलो२०२१
४.अंकित बेनिवालभारत१४ फेब्रुवारी, १९९९ (1999-02-14) (वय: २५)५ फूट ११ इंच७२ किलो२०२१
५.राकेश गौडाभारत८ नोव्हेंबर, १९९९ (1999-11-08) (वय: २४)६ फूट ३ इंच७३ किलो२०२१
६.ह्युन्सु पार्कदक्षिण कोरिया२०२१आंतरराष्ट्रीय
७.जी. राजूभारत२०२१
८.अमित चौहानभारत२०२१
डिफेंडर्स
१.सी. अरुणभारत५ मार्च, १९९३ (1993-03-05) (वय: ३१)५ फूट ५ इंच६८.६ किलो२०२१लेफ्ट कव्हर
२.रुतुराज शिवाजी कोरावीभारत१ एप्रिल, १९९४ (1994-04-01) (वय: ३०)५ फूट ९ इंच२०२१राईट कव्हर
३.मनीषभारत३ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-03) (वय: २६)७० किलो२०२१राईट कव्हर
४.आकाश चौधरीभारत१ जुलै, १९९८ (1998-07-01) (वय: २६)५ फूट ८ इंच७१.६ किलो२०२१राईट कॉर्नर
५.सुरिंदर सिंगभारत२३ जुलै, १९९८ (1998-07-23) (वय: २६)५ फूट ९ इंच७८ किलो२०२१राईट कव्हर
६.आकाश दत्तू अर्सूलभारत२०२१राईट कव्हर
७.प्रिन्सभारत२०२१राईट कव्हर
८.आबे तेत्सुरोजपान२०२१आंतरराष्ट्रीय
९.संदिपभारत१२ डिसेंबर, १९९८ (1998-12-12) (वय: २५)५ फूट ९ इंच७३.१ किलो२०२१लेफ्ट कॉर्नर
10.आदर्श टीभारत२०२१लेफ्ट कॉर्नर
स्रोत:तमिल थलायवाज् खेळाडू Archived 2022-02-03 at the Wayback Machine.

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

स्थान नाव
मालकभारत श्रीनिवास श्रीरामानेनी, गौतम रेड्डी, महेश कोल्ली
महाव्यवस्थापकभारत सुरज पेनूकोंडा
संघ व्यवस्थापकभारत त्रिनाध रेड्डीJ
मुख्य प्रशिक्षकभारत जगदीश कुंबळे
फिजिओथेरपिस्टभारत अर्जुन
फिटनेस ट्रेनरभारत नरेश एन्.
स्रोत:टीटी स्टाफ

रेकॉर्ड्स

प्रो कबड्डी मोसमातील एकूण निकाल

मोसम एकूण विजय बरोबरी पराभव % विजय स्थान
हंगाम ११४५३.५७%
हंगाम २१६६५.६३%
हंगाम ३१४५०.००%
हंगाम ४१६५६.२५%
हंगाम ५२२१२३८.६४%
हंगाम ६२२१३३८.६४%
हंगाम ७२२१३३४.०९%११
हंगाम ८०.११%१२

विरोधी संघानुसार

टीप: वर्णक्रमानुसार सारणी सूची.
विरोधी संघ सामने विजय पराभव बरोबरी % विजय
गुजरात जायंट्स२०.०%
जयपूर पिंक पँथर्स१३५७.७%
तमिल थलायवाज्६१.१%
दबंग दिल्ली१२६५.३%
पटणा पायरेट्स१७५२.९%
पुणेरी पलटण१४४३.३%
बंगळूर बुल्स१७११२७.७%
बंगाल वॉरियर्स१६३१.३%
युपी योद्धा३३.३%
यू मुम्बा१२३८.४%
हरयाणा स्टीलर्स५०.०%
एकूण१३५५१६७१७४४.०७%

प्रायोजक

वर्ष मोसम किट निर्माते मुख्य प्रायोजक बॅक प्रायोजक स्लीव्ह प्रायोजक
२०१४ Iवॅट्स नाईस जेल उर्मी सिस्टीम्स ग्रीनको
२०१५ IIफिल्ड गियर ग्रीनको महा सिमेंट उर्मी सिस्टीम्स
२०१६ III
IVस्टे-ऑन स्टार हॉस्पिटल
२०१७ V टीव्हीएस टायर्स जेम होम अप्लायन्सेस
२०१८ VI वॅट्स हल्दीराम्स शाओमी
२०१९ VII आरकू कॉफी पॉवरझोन
२०२१ VIIIइंडीन्यूज वूड्स ट्रुक

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "प्रो कबड्डी लीग: तेलगू टायटन्सच संघ लाँच". webindia123.com. १८ जुलै २०१४. 2014-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.