Jump to content

तेलंगणा एक्सप्रेस

तेलंगण एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची हैदराबाद ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी १,६७७ किमी अंतर २६ तास ४० मिनिटात पार पाडते. परतीच्या प्रवासाला २६ तास १० मिनिटे लागतात.

मार्ग

ही गाडी हैदराबाद, काझीपेट, बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर, भोपाळ, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी, मथुरा, नवी दिल्ली या मार्गाने धावते.

संदर्भ