Jump to content

तेजस्विनी लोणारी

तेजस्विनी लोणारी
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामेदेवमाणूस २, बिग बॉस मराठी ४
धर्महिंदू


तेजस्विनी लोणारी ही एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे.[] नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने पद्मिनीच्या भूमिकेत चित्तोड की रानी पद्मिनी का जोहूर मधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. ती बिग बॉस मराठी ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.[]

संदर्भ

  1. ^ "Ranveer Singh Extends his Support to Bigg Boss Marathi Contestant Tejaswini Lonari". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-11-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Bigg Boss Marathi 1 winner Megha Dhade praises season 4's Tejaswini Lonari for her gameplay, says, "Your balanced personality will take you to the right place" - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-11-28 रोजी पाहिले.