Jump to content

तृप्ती तोरडमल

तृप्ती तोरडमल
जन्म २२ नोव्हेंबर, १९९२ (1992-11-22) (वय: ३१)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामेसविता दामोदर परांजपे
धर्महिंदू


तृप्ती तोरडमल ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने मराठी, तमिळ आणि हिंदी चित्रपट उद्योगात काम करते. ती प्रसिद्ध मराठी अभिनेते मधुकर तोरडमल यांची मुलगी आहे. तिने २०१८ मध्ये सविता दामोदर परांजपे या मराठी भाषेतील चित्रपटातून पदार्पण केले. २०२३ मध्ये आलेल्या आदिपुरुष या बॉलीवूड चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.[][][]

चित्रपट

संदर्भ

  1. ^ "Exclusive! Trupti Toradmal on her Bollywood debut with Prabhas starrer 'Adipurush': Its a dream come true moment for me". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-12. ISSN 0971-8257. 2023-06-18 रोजी पाहिले.
  2. ^ "बॉलिवूड चित्रपटासाठी मराठी अभिनेत्रीने थेट नावच बदललं, झळकणार प्रभासच्या 'आदिपुरुष' मध्ये". महाराष्ट्र टाइम्स. 2023-06-18 रोजी पाहिले.
  3. ^ "खूबसूरती की क्वीन हैं आदिपुरुष की सूपर्णखा, पिता भी रहे हैं मराठी स्टार". न्यूझ१८ हिंदी (हिंदी भाषेत). 2023-06-17. 2023-06-18 रोजी पाहिले.