Jump to content

तू माझा जीव

तू माझा जीव
दिग्दर्शन रंजन सिंग
निर्मिती नेल्सन पटेल
प्रमुख कलाकार ऋत्विज वैद्य
शाल्मली खोलगडे
ॲलेक्स रेगो
हेलन किणी
देशभारत
भाषा [[ईस्ट इंडियन बोलीभाषा भाषा|ईस्ट इंडियन बोलीभाषा]]
प्रदर्शित १ मे २००९
अवधी १५० मिनिटे
आय.एम.डी.बी. वरील पान



तू माझा जीव हा एक २००९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ईस्ट इंडियन लोकांवर आधारित असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. बॉलिवूडमधील पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे[] हिची ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

संदर्भ

  1. ^ "Shalmali Kholgade : Biography, wiki, age, height, songs, live, net worth". www.justbollywood.in. 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 November 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  • साचा:IMDb शीर्षक