तू तेव्हा तशी |
---|
दिग्दर्शक | मंदार देवस्थळी / हरीश शिर्के |
---|
निर्मिती संस्था | एकस्मै क्रिएशन |
---|
कलाकार | खाली पहा |
---|
देश | भारत |
---|
भाषा | मराठी |
---|
एपिसोड संख्या | ३३४ |
---|
निर्मिती माहिती |
---|
प्रसारणाची वेळ | * सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता - सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता (७ नोव्हेंबर २०२२ पासून)
|
---|
प्रसारण माहिती |
---|
वाहिनी | झी मराठी |
---|
प्रथम प्रसारण | २० मार्च २०२२ – २६ मार्च २०२३ |
---|
अधिक माहिती |
---|
आधी | सातव्या मुलीची सातवी मुलगी |
---|
नंतर | वेध भविष्याचा |
---|
तू तेव्हा तशी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
कलाकार
मुख्य
सहाय्यक
अनामिकाचे कुटुंब
- अशोक समर्थ - आकाश जोशी
- रूमानी खरे - राधा आकाश जोशी
- स्वानंद केतकर - नील नाना जळगावकर
- सुहास जोशी - रमा जोशी
- रमा नाडगौडा - कावेरी दीक्षित
सौरभचे कुटुंब
- अभिषेक रहाळकर - सचिन विष्णुपंत पटवर्धन
- अभिज्ञा भावे - पुष्पवल्ली मोरोपंत एडके / पुष्पवल्ली सचिन पटवर्धन (वल्ली)
- उज्ज्वला जोग - कुंदा रानडे (माईमावशी)
- सुनील गोडबोले - मोरोपंत एडके (अप्पा)
विशेष भाग
- पहिला पाऊस पहिली कॉफी, पानांवर थेंबांची नाजूक नक्षी, तू तेव्हा तशी. (२० मार्च २०२२)
- वहीत जपलेलं पिंपळपान पुन्हा थोडं हिरवं झालं. (२१ मार्च २०२२)
- सौरभ-अनामिकाच्या मैत्रीत घरची मंडळी उडवणार धमाल. (२४ मार्च २०२२)
- २० वर्षांनंतर अनामिकाला भेटणार कॉलेजमधला जुना पट्या. (२६ मार्च २०२२)
- अनामिका-सौरभच्या मैत्रीत मस्तानीचा गोडवा. (२९ मार्च २०२२)
- सौरभ-अनामिकाच्या मैत्रीचा अंदाज अनोखा, घरच्या मंडळींचा चुकतोय काळजाचा ठोका. (३१ मार्च २०२२)
- सौरभ-अनामिकाची मैत्री रंगतेय कमाल, मंडळीचा गैरसमज उडवून देणार धमाल. (२ एप्रिल २०२२)
- सौरभच्या वागण्याचे अनामिका काढणार वेगवेगळे अर्थ, मिसळ खाताना कळणार का मंडळींचा स्वार्थ? (४ एप्रिल २०२२)
- रामनवमीचा उत्सव जल्लोषात रंगणार, सौरभ-अनामिकाच्या नात्यासाठी मावशी पुढाकार घेणार. (५ एप्रिल २०२२)
- रामनवमीच्या मुहूर्तावर अनामिकासमोर येणार सौरभची बायको. (१० एप्रिल २०२२)
- सारसबागेत रंगणार सौरभ-अनामिकाची भेट, वल्ली करणार का चेकमेट? (१२ एप्रिल २०२२)
- अनामिकाला उत्सुकता, सौरभच्या मनातली 'ती' मुलगी कोण? (१४ एप्रिल २०२२)
- मावशीने खेळ केला सेट, अनामिका-सौरभची पहिली डेट. (१७ एप्रिल २०२२)
- सौरभला काही कळेना युती, मावशी-अनामिकाची जमली गट्टी. (२१ एप्रिल २०२२)
- सौरभच्या घरी छोटीशी पार्टी, मावशीच्या आमंत्रणावर अनामिकाची एंट्री. (२३ एप्रिल २०२२)
- मावशीचा डाव होणार यशस्वी, अनामिकाला कळणार सौरभची 'ती'. (२८ एप्रिल २०२२)
- सौरभची 'मी' बायको, अनामिकाची वल्लीला गुगली. (१ मे २०२२)
- सौरभच्या हक्काच्या पाच लाखांवर वल्लीचा डल्ला. (३ मे २०२२)
- अनामिका करणार वल्लीला चेकमेट, सौरभसमोर आणणार वल्लीची चोरी थेट. (१४ मे २०२२)
- पट्याची एकच फाईट, सगळ्यांची हवा टाईट. (२२ मे २०२२)
- राधाचा पटवर्धनांच्या वाड्यात आवाज बंपर, अनामिकाविषयी गैरसमज टाळण्यासाठी सौरभने कसलीये कंबर. (२४ मे २०२२)
- सौरभ टाकणार प्रेमाच्या दिशेने पहिलं पाऊल. (२६ मे २०२२)
- अनामिका ओळखणार का सौरभच्या आयुष्यातली 'ती'? (४ जून २०२२)
- सौरभ घालणार अनामिकाला भन्नाट कोडी, सुसाट धावणार का त्यांच्या प्रेमाची गाडी? (६ जून २०२२)
- कॉलेज रियुनियनची तयारी, सौरभ-अनामिकाच्या नात्यात आणणार गोडी. (८ जून २०२२)
- कॉलेज रियुनियन होणार यशस्वी, अनामिकाला कळणार सौरभची 'ती'. (१४ जून २०२२)
- सौरभसाठी अनामिकाचं प्रेमही गेलं आणि मैत्रीही तुटली. (१९ जून २०२२)
- अनामिका मैत्री स्वीकारणार की सौरभला कायमचं गमावणार? (२१ जून २०२२)
- अनामिकाची आई येणार, सौरभ-अनामिकाच्या मैत्रीमध्ये खोडा घालणार. (२३ जून २०२२)
- अनामिकाची आई पडणार सगळ्यांना भारी, सौरभ-अनामिकाची तुटणार का जोडी? (२५ जून २०२२)
- सौरभच्या थेट प्रश्नांचं अनामिका देणार उत्तर की आईच्या येण्याने होणार सगळंच निष्फळ? (२८ जून २०२२)
- अनामिकाचा अबोला आणणार दोघांमध्ये दुरावा. (३० जून २०२२)
- सौरभच्या एका निर्णयाच्या परिणामाने अनामिका प्रेम व्यक्त करणार. (३१ जुलै २०२२)
- बहरतंय सौरभ-अनामिकाचं नातं. (१४ ऑगस्ट २०२२)
- सौरभच्या अडचणीत अनामिकाची साथ, एकत्र येऊन करणार संकटावर मात. (६ सप्टेंबर २०२२)
- सौरभ-अनामिकाची लिव्ह इनवाली हटके लव्हस्टोरी. (६ नोव्हेंबर २०२२)
- सौरभ-अनामिकाचा नवीन घरात प्रवेश. (७ नोव्हेंबर २०२२)
- अनामिका माईमावशीचं आजारपण सौरभपासून लपवणार. (१९ नोव्हेंबर २०२२)
- माईमावशीमुळे सौरभ-अनामिकाचं होणार मोठ्ठं भांडण. (२४ नोव्हेंबर २०२२)
बाह्य दुवे