Jump to content

तुवा

तुवा प्रजासत्ताक
Респу́блика Тыва́ (रशियन)
Тыва Республика (तुवन)
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

तुवा प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
तुवा प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
स्थापनाऑक्टोबर १३ १९४४
राजधानीकिझिल
क्षेत्रफळ६८,००० चौ. किमी (२६,००० चौ. मैल)
लोकसंख्या१,७०,०००
घनता२ /चौ. किमी (५.२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-TY
संकेतस्थळhttp://gov.tuva.ru/

तुवा प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Тыва́; तुवन: Тыва Республика) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. तुवा सायबेरियाच्या दक्षिण भागात मंगोलिया देशाच्या सीमेवर वसले आहे.


बाह्य दुवे