Jump to content

तुळू भाषा

तुळू
ತುಳು (तुळु)
स्थानिक वापरभारत
प्रदेशतुळुनाडू (भारतातील कर्नाटककेरळ राज्यांमधील अंशात्मक भूभाग)
महाराष्ट्र
आखाती देश
लोकसंख्या १९.५ लाख (इ.स. १९९७)
लिपी तिगळारि लिपी (पूर्वी)
कन्नड लिपी (वर्तमान)
भाषा संकेत
ISO ६३९-३tcy
भाषिक प्रदेशांचा नकाशा

तुळू (तुळू: ತುಳು ಬಾಸೆ , तुळु बासे) ही भारतातील कर्नाटक राज्याच्या नैर्ऋत्येकडील भागातली, जगभरातून १९.५ लाख भाषिकसंख्या (इ.स. १९९७)[] असलेली एक बोली आहे. भाषाशास्त्रीयदृष्ट्या ही बोली द्राविड भाषाकुळात मोडते. इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार मातृबोली म्हणून तुळू बोलणाऱ्या लोकांची भारतातील संख्या १७.२ लाख होती [].

ही बोली केरळच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या मलबार भागात बोलली जाते. कारवार-गोव्याच्या कोंकणीत मराठी भाषेतून आलेले शब्द आहेत, तर तुळूमध्ये मल्याळी शब्द येतात.

संदर्भ व नोंदी

  1. ^ एथ्नोलोग: लॅंग्वेजेस ऑफ द वर्ल्ड (इंग्लिश भाषेत). १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "भारतीय जनगणना, इ.स. २००१ - विधान क्र. १" (इंग्लिश भाषेत). १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत