तुर्की लिरा
नवा तुर्की लिरा (खूण:TL, TRY, तुर्की भाषा:तुर्क लिरासी) हे तुर्कस्तानचे अधिकृत चलन आहे.) शंभर कुरुसचा एक लिरा होतो. या चलनाच्या सगळ्या नोटा तसेच नाण्यांवर मुस्तफा कमाल अतातुर्कचे चित्र असते. १९३७-४२मध्ये छापलेल्या काही नोटा याला अपवाद आहेत. यांवर इस्मत इनोनूचे चित्र होते.