Jump to content

तुर्कमेन भाषा

तुर्कमेन
Türkmençe, Türkmen dili, Түркменче, Түркмен дили, تورکمن ﺗﻴلی ,تورکمنچه
स्थानिक वापरतुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, स्ताव्रोपोल क्राय (रशिया)
प्रदेशमध्य आशिया
लोकसंख्या ४० लाख
भाषाकुळ
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरतुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१tk
ISO ६३९-२tuk

तुर्कमेन ही मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे.

१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता अरबी वर्णमालेचा वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान लॅटिन वर्णमाला वापरली गेली. सोव्हिएत संघाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान सिरिलिक वर्णमाला वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा लॅटिन वर्णमाला वापरण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा पहा