तुम्मलपल्ले युरेनियम खाण
तुमलापल्ली युरेनियम खाण ही आंध्र प्रदेशातील वाय्एस्आर जिल्हात असलेली युरेनियमची खाण आहे. सन २०११ च्या सुधारित सुरुवातीच्या सर्वेक्षणात येथे दीड लाख टन युरेनियम-२३८चा साठा असल्याचे अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास ही खाण जगातील सर्वात मोठी युरेनियम खाण ठरेल.[१]
मात्र या युरेनियमचा दर्जा ऑस्ट्रेलियातील युरेनियम-२३५ च्या दर्जाचा नाही. तरी हा साठा आठ हजार मेगॅवॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प एकूण ४० वर्षे चालवू शकेल.
संदर्भ
- ^ आंध्र प्रदेशात 49 हजार टन युरेनियमचा साठा[मृत दुवा] पीटीआय 19 July, 2011