Jump to content

तुडतुडा

तुडतुडा इंग्रजी:(Hopper) हा एक प्रकारचा किडा आहे. हा धान ,कपाशी आदी पिकांवर आढळतो.हा माणसासाठी घातक नाही.यात रंगांनुसार तपकिरी,हिरवे आणि पांढऱ्या पाठिचे तुडतुडे तसेच नागमोडी असे चार प्रकार ज्ञात आहेत.यांच्या अनेक जाती आहेत.धान या पिकासाठी वरील चार जातीच त्रासदायक आहेत.तसेच वांग्यांचेही ते नुकसान करतात.[ चित्र हवे ]

प्रजनन

यांचे प्रजनन पावसाळा संपल्यानंतर होते.सरासरीने यांची मादी ५० ते १५० अंडी देते.यातील सुमारे ८० पिल्ले जगतात.यांचे सरासरी आयुष्य १८ दिवसांचे आहे.नैसर्गिक अन्नसाखळी कायम ठेवण्यात यांचा मोलाचा हिस्सा आहे.बऱ्याच पक्ष्यांचे ते खाद्य आहेत.[]

संदर्भ

बाह्यदुवे