Jump to content

तुक्या तुकविला नाग्या नाचविला


तुक्या तुकविला नाग्या नाचविला
दिग्दर्शन कांचन अधिकारी
निर्मिती कैलाशनाथ अधिकारी
कथा कांचन अधिकारी
पटकथा अरविन्द जगताप
संवाद अरविन्द जगताप
संकलन आनंद दिवाण
छाया महेंद्र रायन
कला राजू सापते
गीते प्रकाश राणे
संगीत नितिन हिवरकर
ध्वनी आयुब शेख
पार्श्वगायन

कविता कृष्णमूर्ति
सुदेश भोसले
बेला सुलाखे

अभिजीत पाटिल
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव
वेशभूषा रतन खन्ना
रंगभूषा

महादेव दळवी

रवी फुटाणे
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २७ नोव्हेंबर २००९
अवधी १:५३:३०
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ


तुक्या तुकविला नाग्या नाचविला हा २००९ मधे बनवला गेलेला मराठी चित्रपट आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि पुष्कर जोग प्रमुख भूमिकेत आहे. []

संक्षेप

तुकाराम भोसले (मकरंद अनासपुरे) हा एक भ्रष्ट हवालदार असतो ज्याची त्याचा ईमानदार भाच्या नागनाथ (पुष्कर जोग)ला नफ़रत असते. याला कंटाळुन तुकाराम एका बाबाला काही उपाय कर्न्याची विनन्ती करतो जो त्यांचा आत्म्याची अदला-बदल करतो. पुढची गोष्ट ह्यांच्या कारनाम्याच्या हरकती सांगते.

पात्र

  • मकरंद अनासपुरे - तुकाराम भोसले.
  • पुष्कर जोग - नागनाथ.
  • मोहन जोशी
  • तेजस्विनी
  • ज्योती जोशी
  • संजय मोने
  • शिल्पा अनासपुरे
  • मानसी नाईक
  • दीपशिखा नागपाल
  • सुनील तावड़े
  • सिद्धार्थ झाडबुके
  • मृणाली मयुरेश
  1. ^ "मराठवाडा गुणवंतांची खाण". divyamarathi. 2018-10-23 रोजी पाहिले.