Jump to content

तुकाराम गणपत शेलार

तुकाराम गणपत शेलार (१८७१ - १९४०) हे मराठी सर्कसमालक होते. ते 'शेलार्स रॉयल सर्कस' य सर्कशीचे मालक होते. प्रसिद्ध रिंगमास्टर, सर्कसपटू दामू धोत्रे यांचे ते मामा होते.