तुंबाड (चित्रपट)
तुंबाड | |
---|---|
दिग्दर्शन | राही अनिल बर्वे आदेश प्रसाद |
निर्मिती | सोहम शाह आनंद एल. राय मुकेश शाह अमिता शाह |
पटकथा | मितेश शाह आदेश प्रसाद राही अनिल बर्वे आनंद गांधी |
संगीत | अजय-अतुल |
ध्वनी | येस्पर किड |
पार्श्वगायन | अतुल गोगावले |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
तुंबाड हा ऑक्टोबर २०१८मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे आणि आदेश प्रसाद ह्यांनी केले होते.
कलाकार
- सोहम शाह - विनायक रावच्या भूमिकेत
- धुंडिराज प्रभाकर जोगळेकर - तरुण विनायकच्या भूमिकेत
- हर्ष के - हस्तर
- ज्योती मालशे - विनायकच्या आईच्या भूमिकेत
- रुद्र सोनी - सदाशिवच्या भूमिकेत
- माधव हरी जोशी - सरकारच्या भूमिकेत
- पियुष कौशिक - आजीच्या भूमिकेत
- अनिता दाते-केळकर - वैदेही (विनायकची पत्नी)
- दीपक दामले - राघवच्या भूमिकेत
- रोंजिनी चक्रवर्ती - विनायकच्या नोकरानीच्या भूमिकेत
- मोहम्मद समद - पांडुरंगच्या भूमिकेत
संदर्भ
- सबनीस, विवेक. "'तुंबाड' सिनेमा आणि नारायण धारपांच्या भयकथा". 2019-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
- कानविंदे-पिंग, वैष्णवी. "हाऊसफुल्ल: 'तुंबाड' खिळवून ठेवणारा विलक्षण अनुभव". 2019-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.
- जोशी, सर्वेश शरद. "तुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ!". 2019-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पाहिले.