Jump to content

तुंगी किल्ला

तुंगी किल्ला
नावतुंगी किल्ला
उंची
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीसोपी
ठिकाणमहाराष्ट्र
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना{{{स्थापना}}}


तुंगी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

संदर्भ

हा किल्ला पाहण्यासाठी पुण्याहून पिरंगुट मार्गे पौडकडून जवन गावापर्यंत जावे. तिथून पुढे १५ कि.मी. दुर आहे. कामशेतवरून सुद्धा या किल्ल्यावर जाता येते. मुंबई वरून येणारे लोक या मार्गे येतात. किल्ल्याच्या पायथ्याजवळून किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांचा अभाव असणारी वाट आहे. या गडाला एकच वाट आहे. हा गड ३ टप्प्यात आहे. सर्वात टोकाला तुंगी देवीच मंदिर आहे. साधारण २ तासात गड पाहून होतो. हा टेहळणी किल्ला असल्याने यावर अपेक्षेप्रमाणे तटबंदी दिसणार नाही.

हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले