तुंगार्ली धरण
तुंगार्ली धरण | |
अधिकृत नाव | तुंगार्ली धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
लोणावळानगरपालिकेच्या मालकीचे असलेle.
लोणावळा शहराला पाणीपुरवठाकरण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारनेसन 1916 मध्ये तुंगार्ली गावाच्या हद्दीतशहरापासून उंच असलेल्या ठिकाणीतुंगार्ली धरणाची निर्मिती केली. पंपाचावापर न करता केवळ गुरुत्वबलाच्याआधारे लोणावळा शहरास पाणीपुरवठाकरणारे हे एकमेव धरण त्या काळी ठरलेहोते. अर्धा टीएमसी पाणी साठविण्याचीक्षमता असणारे हे धरण वाढत्यानागरीकरणामुळे अपुरे पडू लागले आहे.सध्या धरणात मोठ्या प्रमाणावरगाळाचे प्रमाण वाढले असून धरणाचीस्थिती खराब झाली आहे. अनेक ठिकाणीपाण्याची गळती सुरू असल्याने पाण्याचानाहक अपव्यय होत आहे. धरणातीलगाळ काढून मजबुतीकरणास मोठ्या निधीची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील तुंगार्ली धरण एक धरण आहे.
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे