ती परत आलीये ही एक भारतीय मराठी हॉरर दूरचित्रवाणी मालिका आहे जी झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.[१] ही मालिका १६ ऑगस्ट २०२१ पासून प्रसारित होतेय. विजय कदम या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.[२]
अभिनेते
- विजय कदम - बाबुराव तांडेल
- श्रेयस राजे - सतेज
- कुंजिका काळविंट - सायली
- वैष्णवी करमरकर - अनुजा
- समीर खांडेकर - हनुमंत
- नचिकेत देवस्थळी - विक्रांत
- अनुप बेलवलकर - अभय
- तेजस महाजन - मॅंडी
- अनुष्का जुन्नरकर - निलांबरी
- प्रथमेश शिवलकर - टिकाराम राजाराम चव्हाण
- तन्वी कुलकर्णी - रोहिणी
विशेष भाग
- दहा वर्षांपूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला आणि आज ती परत आलीये. (१६ ऑगस्ट २०२१)
- मेलेली व्यक्ती कधीच जिवंत होत नाही पण आज... (०९ सप्टेंबर २०२१)
- बोलता बोलता हनम्याच्या अचानक गायब होण्याने विकीला जबरदस्त धक्का. (११ सप्टेंबर २०२१)
- नाटकी सत्याला सायलीकडून हवाय प्रेमाचा आधार. (१३ सप्टेंबर २०२१)
- अतिशय घाबरलेल्या अवस्थेत सायलीला मिळाला विकीचा प्रेमळ दिलासा. (१६ सप्टेंबर २०२१)
- जंगलात ठरल्याप्रमाणे सायलीची निलांबरीशी भेट होणार का? (१८ सप्टेंबर २०२१)
- इन्स्पेक्टर लोखंडेवर हल्ला मित्रांसाठी कोणतं नवं संकट निर्माण करेल? (२० सप्टेंबर २०२१)
- बाबुराव आणि इन्स्पेक्टर लोखंडे मिळून मित्रांच्या विरोधात कोणता नवा डाव टाकणार? (२१ ऑक्टोबर २०२१)
बाह्य दुवे
ती परत आलीये आयएमडीबीवर
संदर्भ