Jump to content

तीर्थ सतीश

तीर्थ सतीश
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
तीर्थ सतीश
जन्म १६ एप्रिल, २००४ (2004-04-16) (वय: २०)
चेन्नई, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरी
भूमिका यष्टिरक्षक-फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप २४) २२ नोव्हेंबर २०२१ वि मलेशिया
शेवटची टी२०आ २५ एप्रिल २०२३ वि युगांडा
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धामटी२०आ
सामने३३
धावा८२३
फलंदाजीची सरासरी३५.७८
शतके/अर्धशतके०/६
सर्वोच्च धावसंख्या६८
झेल/यष्टीचीत१२/२
स्त्रोत: क्रिकइन्फो, १५ जानेवारी २०२३

तीर्था सतीश (जन्म १६ एप्रिल २००४) ही भारतीय वंशाची क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी डावखुरी टॉप ऑर्डर फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून खेळते.

संदर्भ