तिहुआना
तिहुआना मेक्सिकोतील शहर आहे. बाहा कॅलिफोर्नियामधील हे शहर अमेरिकेच्या सीमेवर असून सान डियेगोपासून जवळ आहे.
१८२९मध्ये सांतियागो आर्गुएलोने येथे रांचो तिया हुआना नावाने स्थापन केलेल्या रांचवरून या शहराचे नाव आले आहे.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Archived copy" (PDF). 2016-12-28 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 2019-03-01 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)