तिसरा मेहमेद
तिसरा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की:محمد ثالث; मेहमेद इ सालिस; २६ मे, इ.स. १५६६ - डिसेंबर २१ किंवा २२, इ.स. १६०३) हा इ.स. १५९५ पासून मृत्यूपर्यंत ऑट्टोमन सम्राट होता.
हा आपल्या अनेक भावंडांना ठार करून सत्तेवर आला. याच्या राज्यकालादरम्यान त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले.