Jump to content

तिष्यरक्षिता

महाराणी तिष्यरक्षिता
महाराणी
सम्राज्ञी तिष्यरक्षिता
राजधानीपाटलीपुत्र
पूर्ण नावतिष्यरक्षिता अशोक मौर्य
पदव्यासम्राज्ञी, महाराणी
मृत्यूइ.स.पू. २३५
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारीमहाराणी असंधीमित्रा
पतीसम्राट अशोक
राजघराणेमौर्य वंश

महाराणी तिष्यरक्षिता ही सम्राट अशोक याची पाचवी आणि अंतिम पत्नी होती. तिचा आणि सम्राट अशोकचा विवाह अशोकच्या वृद्धावस्थेत झाला होता. महाराणी असंधीमित्रा हीचा मृत्यू झाल्यानंतर तिष्यरक्षिता मौर्य साम्राज्याची सम्राज्ञी झाली. सम्राज्ञीच्या पदाचा दुरूपयोग करून तिने राजकुमार कुणाल याचे डोळे काढण्याचे आदेश दिले.