तिरुपती विमानतळ (आहसंवि: TIR, आप्रविको: VOTP) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथे असलेला विमानतळ आहे. तिरुपती विमानतळ हे तिरुपती शहरापासून सुमारे १४ कि.मी. अंतरावर आहे. तिथे रात्री विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. त्याची धावपट्टी ही ९०० मीटर पुढे वाढविण्यात येणार आहे. नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] इमारतीचे काम सुरू झाले आहे. ८ ऑक्टोबरला भारत सरकारने घोषणा केली आहे कि तिरुपती विमानतळाचा सध्याचा स्तर वाढवून त्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येईल.[१]
विमानसेवा व गंतव्यस्थान
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|
इंडियन एरलाइंस | दिल्ली, हैदराबाद |
जेट एरवेझ | हैदराबाद |
किंगफिशर एरलाइंस | बंगळूर, हैदराबाद, विशाखापट्ट्णम |
संदर्भ
बाह्य दुवे
|
---|
आंतरराष्ट्रीय | |
---|
नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ | |
---|
"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ" ("कस्टम्स विमानतळ") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे. |
वायुसेना तळ | |
---|
बंद झालेले विमानतळ | |
---|
देशांतर्गत वाहतुकीचे विमानतळ |
---|
मध्य भारत | |
---|
पूर्व भारत | |
---|
उत्तर भारत | |
---|
दक्षिण भारत | |
---|
पश्चिम भारत | |
---|
|