तिरुनलवेली जिल्हा
तिरुनलवेली जिल्हा திருநெல்வேலி மாவட்டம் | |
तमिळनाडू राज्यातील जिल्हा | |
तमिळनाडू मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | तमिळनाडू |
मुख्यालय | तिरुनलवेली |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ६,८२३ चौरस किमी (२,६३४ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ३०७२८८० (२०११) |
-लोकसंख्या घनता | ४१०.५ प्रति चौरस किमी (१,०६३ /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ८२.९२% |
संकेतस्थळ |
हा लेख तिरुनलवेली जिल्ह्याविषयी आहे. तिरुनलवेली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
तिरुनलवेली हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुनलवेली येथे आहे. येथे कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प हा प्रस्तावित प्रकल्प उभारला जात आहे.