Jump to content

तिबेर नदी

तिबेर
तिबेर नदीच्या मार्गाचा नकाशा
इतर नावे तेव्हेरे
मुख टायऱ्हेनियन समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देशइटली
लांबी ४०६ किमी (२५२ मैल)
सरासरी प्रवाह २३९ घन मी/से (८,४०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १७,३७५

तिबेर नदी ही इटलीतील लांबीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली नदी आहे. ही नदी रोम शहरातून वाहते.