Jump to content

तितूर नदी

तितूर नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशजळगाव जिल्हा, महाराष्ट्र

तितूर नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. चाळीसगाव जवळील पाटणादेवीच्याडोंगरात ही नदी उगम पावते. चाळीसगाव शहर हे डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात.तितूर नदी ही पुढे जाऊन वाडी‌ व तइतूरच्यआ संगम‌ बोरखेडा येथे होतो आणि पाचोरा तालुक्यातील सांगवी येथे गडद व तितूरच्या संगम होतो पुढे जाऊन तितूर नदी‌ गिरणानाला जाऊन मिळते.