Jump to content

तिजारा विधानसभा मतदारसंघ

तिजारा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ खैरथाल-तिजारा जिल्ह्यात असून अलवार लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

तिजाराचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२०१३ममन सिंगभाजप
२०१८संदीप कुमारबसप, काँग्रेस
२०२३योगी बालकनाथ[]भाजप

निवडणूक निकाल

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Mishra, Ishita (2023-12-03). "BJP's Hindutva outreach plays out well with all four 'babas' winning in Rajasthan". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-12-04 रोजी पाहिले.