तावडी बोली भाषेचे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथे ३० डिसेंबर २०१८ रोजी भरले होते, ज्येष्ठ साहित्यिक गो.तु. पाटील संमेलनाध्यक्ष होते.