Jump to content

तारे जमीन पर

तारे जमीन पर
दिग्दर्शनआमिर खान
अमोल गुप्ते
निर्मितीआमिर खान
कथा अमोल गुप्ते
प्रमुख कलाकार दार्शील सफारी
आमिर खान
टिस्का चोप्रा
गिरिजा ओक
गीतेप्रसून जोशी
संगीतशंकर-एहसान-लॉय
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २१ डिसेंबर २००७
वितरक आमिर खान प्रॉडक्शन्स
अवधी १६४ मिनिटे
निर्मिती खर्चभारतीय रूपया १२ कोटी
एकूण उत्पन्नभारतीय रूपया ८८ कोटी


तारे जमीन पर हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. दिग्दर्शक म्हणून आमिर खानचा हा पहिलाच चित्रपट होता. ह्या चित्रपटामध्ये आठ वर्ष वयाच्या डिस्लेक्सिया हा विकार असलेल्या एका मुलाची काल्पनिक कथा रंगवली आहे. तारे जमीन पर तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याचसोबत त्याचे भारतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. ह्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम दिग्दर्शक - आमिर खान
  • सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक) - दार्शील सफारी

बाह्य दुवे



कलाकार

  • Darsheel Safary
  • Ameer Khan
  • Tisca Chopra
  • Vipin Kumar Sharma
  • Sachet Engineer
  • Tanay cheda
  • Girija Oak
  • Sonali Sachdev
  • Pratima Kulkarni