Jump to content

तारा शर्मा

तारा शर्मा
जन्म ११ जानेवारी, १९७७ (1977-01-11) (वय: ४७)
लंडन, युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ इ.स. २०००-पासून
वडील प्रताप शर्मा
आई सुसान शर्मा
पती रूपक सलुजा
अपत्ये 2

तारा शर्मा सलुजा (इंग्लिश: Tara Sharma) ( ११ जानेवारी १९७७) ही एक भारतीय ब्रिटिश मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. तिने ओम जय जगदीश, पेज ३, खोसला का घोसला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील तारा शर्मा चे पान (इंग्लिश मजकूर)