तामौलिपास
तामौलिपास Tamaulipas Estado Libre y Soberano de Tamaulipas | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
तामौलिपासचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | सिउदाद बिक्तोरिया | ||
क्षेत्रफळ | ७९,३८४ चौ. किमी (३०,६५० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३२,६८,५५४ | ||
घनता | ३८.१ /चौ. किमी (९९ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-TAM | ||
संकेतस्थळ | http://www.tamaulipas.gob.mx |
तामौलिपास (स्पॅनिश: Tamaulipas) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. तामौलिपासच्या उत्तरेस अमेरिकेचे टेक्सास राज्य, पूर्वेस मेक्सिकोचे आखात, आग्नेयेस बेराक्रुथ, नैऋत्येस सान लुइस पोतोसी तर पश्चिमेस नुएव्हो लिओन ही राज्ये आहेत. सिउदाद बिक्तोरिया ही तामौलिपासची राजधानी आहे.
बाह्य दुवे
- तामौलिपास राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)