Jump to content

तातर भाषा

तातर
татарча / Tatarça / تاتارچا
स्थानिक वापररशिया (तातरस्तान, बाश्कोर्तोस्ताननिज्नी नॉवगोरोद ओब्लास्त)
लोकसंख्या ६४,९६,६००[]
भाषाकुळ
तुर्की
  • किप्चाक
    • तातर
लिपी सिरिलिक, लॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तातरस्तान प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-१tt
ISO ६३९-२tat

तातर ही रशिया देशातील तातरस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. तातर वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात.

संदर्भ

  1. ^ Ethnologue report

हे सुद्धा पहा