तांबे (आडनाव)
हा लेख तांबे - मराठी आडनाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तांबे (निःसंदिग्धीकरण).
तांबे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- भास्कर रामचंद्र तांबे - मराठी कवी.
- राणी लक्ष्मीबाई - ह्या लग्नाआधी तांबे या महाराष्ट्रातील ब्राम्हण घराण्यातील होत्या
- मोरोपंत तांबे - राणी लक्ष्मीबाईचे वडील.