Jump to content

तांबेरा

तांबेरा हा एक प्रकारच्या कवकामुळे होणारा रोग आहे. (कवकाचेइंग्रजीनाव: 'मेलॅंप्सोरा रिसिनाय') या रोगामुळे पानाचे मागील बाजूस नारिंगी रंगाचे ठिपके उद्भवतात.[] हा रोग गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, मका, अंजीर, वटाणा आणि भुईमूग इत्यादी पिकांवर येतो.[]

संदर्भ

बाह्य दुवे