तांबी
तांबी | |
---|---|
तांबी | |
पार्श्वभूमी | |
कुटुंबनियोजन पद्धत | अंतर्गर्भाशयी |
प्रथम वापर दिनांक | १९०९-१९१९ |
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष) | |
पूर्ण असफल | ०.६% |
विशिष्ट असफल | ०.८% |
वापर | |
परिणामाची वेळ | ५ ते १२ वर्षे |
उलटण्याची शक्यता | तत्काळ |
वापरकर्त्यास सूचना | तांबीच्या दोरा योनीत बाटाने तपासावा. |
फायदे व तोटे | |
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव | नाही |
वजन वाढ | नाही |
फायदे | दररोज कुटुंबनियोजन पद्धतीवर लक्ष ठेवण्याची गरज नाही. |
जोखीम | ओटीपोटातील अवयवांना सुज, कदाचित गर्भाशयाला छिद्र पडणे. |
सूचना |
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा. |
तांबी हे एक अंतर्गर्भाशयी उपकरण आहे. हे स्त्रियांच्या गर्भाशयात प्रजनन होऊ न देण्याकरिता वापर केला जातो.
इतिहास
पूर्वीच्या काळी वाळवंटातून प्रवास करत असताना उंटाचे मालक उंटनीच्या गर्भाशयात छोटा खडा टाकून ठेवत. हा खडा उंटांशी संबंध आले तरी गर्भ धारणा होऊ देत नसे. त्याचाच आधार घेऊन प्रयोगांतून तांबीचा शोध लागला.